कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Wednesday, October 21, 2020

सामाजिक व अन्य क्षेत्रांत प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. उंची वस्त्रे व अलंकारांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारांशी सलोखा राहील. पती - पत्नी दरम्यान असलेला दुरावा संपुष्टात येऊन जवळीक निर्माण होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:57

यमगंड:05:54 to 07:35

गुलिक काळ:09:15 to 10:56