कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, August 20, 2020

आज आपली भाग्यवृद्धि संभवत असल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत. नातेवाईकांकडून काही फायदा संभवतो. आपसातील संबंधात प्रेम व आदर वाढेल. दुपारनंतर एखाद्या चिंतेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग संभवतो. मातेची प्रकृती बिघडण्याची शक्यता जास्त आहे. जलाशयापासून दूर रहा.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43