कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Tuesday, October 19, 2021

आपल्या द्विधा मनःस्थितीचा अंदाज घेऊन नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. बोलण्यावर नियंत्रण न ठेवल्यास कटू प्रसंग उदभवतील. कुटुंबीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. दुपारनंतर मात्र वातावरण आपणास अनुकूल होईल. भावंडांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. आजचा दिवस प्रवासासाठी चांगला आहे. भाग्यवृद्धि संभवते.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:29

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46