कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Friday, March 19, 2021

आजचा दिवस चांगला जाईल. नातलगांसह प्रवासाचे बेत आखाल. स्त्रीवर्गाकडून लाभ संभवतो. धार्मिक कार्य व धार्मिक प्रवास यात मग्न राहाल. परदेशातील आप्तेष्टांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. भावंडांकडून लाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:38

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:20 to 18:52

यमगंड:12:45 to 14:17

गुलिक काळ:15:49 to 17:20