कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, September 16, 2021

आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. कोणाशीही बौद्धिक चर्चा न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. गोडधोड जेवणाचा आस्वाद घ्याल. प्रवास होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:स्वाती

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शूल

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:52 to 14:14

यमगंड:08:44 to 10:06

गुलिक काळ:14:14 to 15:37