कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Friday, May 14, 2021

कलेचे प्रदर्शन व सामाजिक दृष्टिने आपणांस यश, कीर्ती, मान - सन्मान मिळतील असे श्रीगणेशजी सांगत आहेत. आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रात भागीदारीसाठी अनुकूल आहे. आजचा दिवस करमणुकीमुळे आनंदात जाईल. व्यापारी वर्गाची येणी वसूल होतील. दुपारनंतर प्रकृती यथा - तथाच राहील. अचानक लाभ संभवतो. ईश्वरभक्ती व आध्यात्मिक चिंतन मनाला शांती देईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:32 to 17:53

यमगंड:12:29 to 13:50

गुलिक काळ:15:11 to 16:32