- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज आपणास प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. प्रकृती यथा तथाच राहील. मन चिंतातुर होईल. आईशी दुरावा निर्माण होईल किंवा तिची प्रकृती बिघडेल. आपल्याच लोकांशी खटके उडून मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्यापासून धोका आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
LoveRashi: प्रेमात भाग्यवान असतात या राशी; खरं प्रेम मिळाल्यानं आनंदी जीवन जगतात
-
Money Mantra: प्रलंबित प्रकरणांमध्ये गती येईल, करिअर व्यवसायात अनुकूलता राहील
-
Money Mantra: नोकरीमध्ये तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया
आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:शुक्ल
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:16:00 to 17:41
यमगंड:10:56 to 12:38
गुलिक काळ:12:38 to 14:19
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च