कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Friday, December 10, 2021

आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास तसेच नवीन योजना अंमलात आणण्यास उत्तम आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची बढती संभवते. पैतृक घराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात ताळमेळ असेल. सरकारी कामे पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:53

यमगंड:15:40 to 17:04

गुलिक काळ:08:42 to 10:06