कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Wednesday, November 10, 2021

आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आरोग्य सांभाळा. बाहेरचे खाणे - पिणे टाळा. आज आपल्या स्वभावातील रागीटपणा वाढल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी रागात वागून मन दुःखी होणार नाही याची काळजी घ्या. खूप खर्च होईल. पाण्यापासून सांभाळा. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे यापासून दूर राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:37 to 17:00

गुलिक काळ:08:44 to 10:06