कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Monday, February 10, 2020

वैचारिक समृद्धी व मोहक वाणी याचा लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंधात वाढ करून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील व मन सुद्धा प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद झाल्यामुळे सुख व आनंद मिळेल. धनलाभ व सहल होईल. श्रीगणेश यांचा वरदहस्त आपल्यावर राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:58 to 18:20

यमगंड:12:51 to 14:13

गुलिक काळ:15:36 to 16:58