- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही किंवा कोणाशी भांडण होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक मतभेद होतील. स्वभावात उग्रता व संतापाचे प्रमाण वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. अचानक खर्च वाढतील. विवाद, संघर्ष या पासून शक्यतो दूर राहा.
राशी व्यक्तिमत्त्व
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईजनं भरलेला; सहज विचाराल अन् ती...
-
महाशिवरात्रीला जुळलाय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा
-
महत्त्वाची कामं या आठवड्यात तरी मार्गी लागतील का? असं आहे साप्ताहिक राशीभविष्य
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:16
आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया
आजचे नक्षत्र:माघ
आजचे करण: तैतिल
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:शोभन
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:42 to 17:06
यमगंड:11:29 to 12:53
गुलिक काळ:12:53 to 14:18
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च