कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Saturday, August 8, 2020

श्रीगणेश यांच्या कृपेने आज आपण नव्या कामाची जी योजना तयार कराल ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठांच्या कृपादृष्टीमुळे बढतीची संधी मिळेल. पैतृक घराण्याकडून फायदा होईल. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29