कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Tuesday, June 8, 2021

आजचा आपला दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकांच्या बातम्या समजल्याने आपण आनंदित व्हाल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक सहल यासाठी खर्च होईल. भावंडांकडून फायदा होण्याची संभावना आहे. आजचा दिवस परदेशात जाऊ इच्छिणार्‍यांना परदेशात जाण्यासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10