कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Monday, December 6, 2021

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमळ संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ सुद्धा होतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल हाणून पाडाल. भाग्योदयाची शक्यता असून सुद्धा एखाद्या कामात अविचाराने पाऊल टाकलेत तर नुकसान होईल असा सावधानतेचा इशारा श्रीगणेश देत आहेत. गूढ व आध्यात्मिक बाबतीत सिद्धी प्राप्त होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:41 to 19:22

यमगंड:12:37 to 14:18

गुलिक काळ:15:59 to 17:41