- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजची सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. येणी वसूल होतील. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल होईल. आनंदी मन उदास होईल. प्रकृतीच्या तक्रारी उदभवतील. बोलण्यावर संयम न ठेवल्यास एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे. नामस्मरण व आध्यात्मिक विचार मनाला शांती देतील.
राशी व्यक्तिमत्त्व
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
#Numerology: या अंकांचे कपल्स उत्तम जोडी ठरतात, राजकारणातही ठरू शकतात किंगमेकर
-
रेवती नक्षत्रात बुध-गुरूची जमली जो़डी, मार्चच्या शेवटी या 5 राशींचे भाग्य उजळणार
-
नोकरी बदलण्याची संधी आली तर ती तातडीनं स्वीकारा; 29 मार्चचे आर्थिक राशीभविष्य
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:34
आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी
आजचे नक्षत्र:पुनर्वसु
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:अतिगंड
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:16 to 15:49
यमगंड:06:34 to 08:07
गुलिक काळ:09:39 to 11:11
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च