कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Wednesday, June 2, 2021

कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न होईल व प्रकृती सुद्धा चांगली राहील असे श्रीगणेश सांगतात. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कामात सफलता व यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार - उद्योगात प्रतिस्पर्धी व विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची संभावनाआहे. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या समजतील.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:58 to 12:27

यमगंड:15:24 to 16:53

गुलिक काळ:08:01 to 09:30