वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Saturday, January 30, 2021

आज द्विधा मनःस्थितीत केलेला व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. त्यासाठी महत्त्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशीही चर्चे दरम्यान संघर्ष होण्याची संभावना आहे. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. गोड बोलून आपण कोणालाही समजावू शकाल. निर्णायक स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:35

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शोभन

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:16

यमगंड:08:07 to 09:40

गुलिक काळ:14:16 to 15:49