वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, November 29, 2020

आजचा दिवस शुभ फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. विशेषतः उद्योग - व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. बढती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीमुळे आपण आनंदित व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:16 to 10:57

यमगंड:14:20 to 16:01

गुलिक काळ:05:53 to 07:34