वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, December 28, 2020

आज अगदी स्थिर होऊन काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तसे न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भावंडांचे प्रेम व सहकार्य मिळेल. कलाकार, कारागीर व लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. आरोग्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करू शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29