- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वादविवाद यात यशस्वी व्हाल. वाचन - लेखनात रस घ्याल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना चांगला आहे. कष्टाचे चीज झाले नाही तरी आपण पुढे जातच राहाल. पचनक्रियेची समस्या उदभवून प्रकृती बिघडण्याची संभावना श्रीगणेश यांना दिसते.
राशी व्यक्तिमत्त्व
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
कोणी कितीही प्रयत्न केले तरी तुमती प्रगती नाही थांबणार! सूर्यग्रहण 3 राशींना लकी
-
शनी-सूर्य कुंभमध्ये!30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; 3 राशी जोमात
-
या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईजनं भरलेला; सहज विचाराल अन् ती...
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:15
आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया
आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:सुकर्मा
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:18 to 15:42
यमगंड:07:15 to 08:40
गुलिक काळ:10:04 to 11:29
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च