वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, January 28, 2020

आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकते. दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. हितशत्रूंपासून सावध राहा. प्रकृतीकडे लक्ष द्या.आध्यात्मिक विषयांची गोडी वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:12

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:50 to 09:28

यमगंड:11:06 to 12:45

गुलिक काळ:14:23 to 16:01