वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, January 27, 2022

आज आपण कुटुंबियांशी सल्ला - मसलत कराल. गृहसजावट व इतर बाबीत बदल करण्याची आवड निर्माण होईल. आईशी मनमोकळेपणा वाढेल. तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील. दुपारनंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रांकडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढून त्यांच्याशी संबंध सुधारतील. संततीकडून लाभ संभवतो. नवी मैत्री मनाला आनंद देईल. आज अचानक धनलाभाची शक्यता असल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: शकुनी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:38 to 19:19

यमगंड:12:36 to 14:17

गुलिक काळ:15:58 to 17:38