वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, March 26, 2023

उक्ती व कृती यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. एखाद्याची थट्टा - मस्करी करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज - मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. दुर्घटनेपासून जपा. मानसिक उन्मत्तपणामुळे समस्या वाढतील. त्यावर नियंत्रण ठेवण्यास श्रीगणेश सांगत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:स्वाती

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:56 to 12:37

यमगंड:15:59 to 17:40

गुलिक काळ:07:34 to 09:15