वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, October 25, 2021

वैचारिक पातळीतील मोठेपणा व बोलण्यातील गोडवा यामुळे इतरांवर आपला प्रभाव पडेल. तसेच त्यांच्याशी संबंधातील सुसंवाद निर्माण होईल. बैठका, चर्चा यात सुद्धा आपणास यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळून सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:कृष्ण पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:प्रीती

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:23 to 09:44

यमगंड:11:06 to 12:27

गुलिक काळ:13:49 to 15:10