वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, October 24, 2021

मनाची दोलायमान अवस्था महत्वाची संधी आपल्या पासून हिरावून घेईल असे श्रीगणेश सांगतात. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. आपल्या फसव्या व्यवहारामुळे चर्चे दरम्यान संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना फार चांगला आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शुभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:10 to 12:31

यमगंड:15:13 to 16:33

गुलिक काळ:08:29 to 09:50