वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, June 24, 2021

आज आपण सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल असा श्रीगणेशजींचा आशीर्वाद आहे. प्रकृती सुद्धा उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख - समाधानाचा अनुभव घ्याल. व्यवसाय - उद्योगात यश मिळेल. कामाचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर प्रसन्न होतील. दुपारनंतर नवीन कामाचे नियोजन कराल. व्यापारात फायदा होईल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा उंचावेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:35 to 19:12

यमगंड:12:44 to 14:21

गुलिक काळ:15:58 to 17:35