- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Choose your district
आजचा दिवस मिश्र फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देऊन मन सात्विक होईल. असे असले तरी सुद्धा प्रकृती सांभाळा. कामाचा ताण वाढेल.
राशी व्यक्तिमत्त्व
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
दैनंदिन राशीभविष्य: या राशींना आज संकष्टीचा चंद्र लाभदायी, नोकरीत स्थैर्य वाटेल
-
LoveRashi: प्रेमात भाग्यवान असतात या राशी; खरं प्रेम मिळाल्यानं आनंदी जीवन जगतात
-
Money Mantra: प्रलंबित प्रकरणांमध्ये गती येईल, करिअर व्यवसायात अनुकूलता राहील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी
आजचे नक्षत्र:उत्तराषाढा
आजचे करण: बव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:बुधवार
अशुभ दिवस
राहू काळ:12:38 to 14:19
यमगंड:07:34 to 09:15
गुलिक काळ:14:19 to 16:00
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च