वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Friday, July 23, 2021

सरकार विरोधी कृत्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृती बिघडेल. मन चिंतीत होईल. उक्ती व कृती यात समतोल ठेवा. व्यवसायात अडचणी येतील. दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांपासून जपून राहा. संततीची काळजी वाटेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:07

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:12 to 16:33

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 13:51