वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, May 23, 2021

श्रीगणेश यांच्या मते आज आपल्या चिंता कमी होतील व उत्साह वाढेल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित झाल्यामुळे सृजनशील साहित्य रचना कराल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. कुटुंबीय व विशेषतः आईशी भावबंध वृद्धिगत होतील. प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक व आर्थिक बाबींवर जास्त लक्ष द्या.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:33

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:11 to 12:44

यमगंड:15:49 to 17:21

गुलिक काळ:08:06 to 09:38