वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, February 23, 2021

श्रीगणेश यांच्या कृपेने आज आपण नवे काम सुरू करू शकाल. आजचा दिवस नोकरदारांना शुभ आहे. नोकरीत बढती व पगारवाढीच्या बातम्या मिळतील. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल. वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळाल्याने आपला उत्साह द्विगुणित होईल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडवा वाढेल. सरकारी लाभ मिळतील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:29 to 11:06

यमगंड:14:21 to 15:58

गुलिक काळ:06:14 to 07:52