वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, September 19, 2021

व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारे व मित्र यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख - समाधान मिळेल. एखाद्या सहलीचा बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान - सन्मान मिळेल. विवाहेच्छूकांचे विवाह ठरण्याची संभावना आहे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:37

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:04 to 09:31

यमगंड:10:57 to 12:24

गुलिक काळ:13:51 to 15:18