वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, October 18, 2021

उद्योग - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिस्पर्धी आश्चर्यचकित होतील. दुपारनंतर चांगले मनोरंजन होईल. प्रियव्यक्तीचा सहवास आपल्या मनाला आनंदित करेल. कपडे व गृहोपयोगी वस्तू खरेदीवर खर्च होईल. मान - सन्मान होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:29

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46