वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, February 18, 2021

आज आपणास वादविवादात मोठे यश मिळेल असे श्रीगणेश सांगतात. आपले बोलणे एखाद्याला मोहित करेल व तेच आपल्या फायद्याचे ठरेल. असे झाल्यामुळे नवीन संबंधात सदभावना वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढेल. कष्टाच्या मानाने कमी फळ मिळून सुद्धा त्या कामात आपण सर्वात पुढे राहाल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31