वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, February 18, 2020

मनात क्रोध व निराशेची भावना पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. कौटुंबिक चिंतेसह खर्चाची सुद्धा चिंता राहील. आपले उग्र बोलणे एखाद्याशी मतभेद किंवा भांडणास कारणीभूत ठरू शकेल. परिश्रम वाया जात असल्याचे जाणवेल. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:गंड

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:43 to 14:20

यमगंड:07:53 to 09:29

गुलिक काळ:14:20 to 15:56