वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Friday, October 16, 2020

आज आपणास वाणी व वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत. जलाशयापासून दूर रहा. जमीन किंवा संपत्तीशी संबंधित कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्या. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात विविध कल्पना आल्याने एका वेगळ्याच विश्वात रमाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:34 to 09:15

यमगंड:10:56 to 12:36

गुलिक काळ:14:17 to 15:58