- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त होईल. प्रकृती सुद्धा जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही व कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने आपणास दुःख होईल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने मन निराश होईल. गैरसमज होऊ नयेत म्हणून निर्णय विचारपूर्वक घ्या.
राशी व्यक्तिमत्त्व
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
बुद्ध पौर्णिमेदिवशी आहे चंद्र ग्रहण, या 3 राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार
-
सूर्यदेव उच्च राशीत करताहेत प्रवेश; एप्रिलच्या मध्यात या लोकांचं भाग्य उजळणार
-
24 मार्चपासून 15 दिवस या 5 राशींच्या लोकांसाठी वरदान! धन लाभाचे आहेत प्रबळ योग
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:अश्विनी
आजचे करण: तैतिल
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:सौभाग्य
आजचा वार:शुक्रवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:56 to 12:36
यमगंड:15:57 to 17:38
गुलिक काळ:07:35 to 09:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च