वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Friday, January 15, 2021

आज आपल्या प्राप्तीत व व्यापारात वाढ होईल असे श्रीगणेश सांगतात. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाची संभावना आहे. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या संबंधात आपुलकीची जाणीव होईल. भावंड व वडीलधार्‍यांकडून लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:17 to 15:57

यमगंड:05:54 to 07:35

गुलिक काळ:09:15 to 10:56