वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, February 14, 2021

सुरवातीस काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. धनसंचय काळजीपूर्वक करा. नवीन कार्याची सुरवात करू शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:34

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:49

यमगंड:06:34 to 08:07

गुलिक काळ:09:39 to 11:11