वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Saturday, March 13, 2021

आज श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आपल्या कौटुंबिक जीवनात आपण सुखद अनुभव घ्याल. कुटुंबीय व निकटवर्तीयांशी प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याचबरोबर एखाद्या छोटया प्रवासाचे बेत आखाल. परदेशात राहण्यार्‍या संबंधितांकडून चांगल्या बातम्या आल्याने मनास आनंद होईल. अचानकपणे लक्ष्मीची कृपा होण्याची संभावना आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शिव​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:18 to 15:59

गुलिक काळ:05:53 to 07:34