वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, March 11, 2021

महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक उत्साह जाणवेल. कुटुंबीयांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थितीमुळे व्यावहारिक निर्णय घेता येणार नाहीत. असे झाल्यामुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष, होण्याची शक्यता आहे. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी सलोखा व सहकार्य राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:इन्द्र​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:53 to 14:16

यमगंड:08:43 to 10:06

गुलिक काळ:14:16 to 15:40