- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- विदेश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
परदेशस्थ स्नेह्यांकडून तसेच मित्रांकडून मिळालेल्या बातम्या आपणास आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्यांना चांगली संधी आहे. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या धार्मिक स्थळाच्या यात्रेमुळे मन आनंदीत होईल. नोकरी - व्यवसायात कामाचा भार वाढेल. आर्थिक लाभाची संभावना आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
आज ज्येष्ठ कृष्ण पंचमी! मकर राशीतील चंद्राचा सर्व राशींवर असा होईल परिणाम
-
Money Mantra: महत्त्वाच्या योजना शेअर करणं टाळा, व्यवहारात भावनिकता दाखवू नका
-
दैनंदिन राशीभविष्य: या राशींना आज संकष्टीचा चंद्र लाभदायी, नोकरीत स्थैर्य वाटेल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:कृष्ण पक्ष पंचमी
आजचे नक्षत्र:श्रावण
आजचे करण: कौलव
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:इन्द्र
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:19 to 16:01
यमगंड:05:53 to 07:34
गुलिक काळ:09:15 to 10:57
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च