वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, November 8, 2021

आज आपण आर्थिक जवाबदारीकडे विशेष लक्ष देऊन योग्य प्रकारे आर्थिक नियोजन सुद्धा कराल असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभाची संभावना आहे. उत्साहीत मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:39 to 17:02

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:12:53 to 14:16