वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, September 8, 2020

मनाची द्विधा अवस्था ठोस निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीस मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची संभावना आहे. लेखक, कारागिर, कलाकार यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या वाक्चातुर्यामुळे कामात यशस्वी व्हाल तसेच इतरांना मोहित कराल. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास चांगला नसल्याचे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:53

यमगंड:15:40 to 17:04

गुलिक काळ:08:42 to 10:06