वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, August 8, 2022

आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक दृष्ट्या सुद्धा तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. आपण केलेल्या कामाची प्रशंसा झाल्याने आपणास आनंद होईल. स्त्रीयांना माहेरहून चांगल्या बातम्या समजतील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:30 to 17:01

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 14:00