- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा राहील. आरोग्य उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगेसोयरे किंवा मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करतील. आर्थिक फायदा संभवतो. वैवाहिक जीवनातील उत्तम सुख आज आपणास प्राप्त होईल असे श्रीगणेश सांगतात.
राशी व्यक्तिमत्त्व
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवताना आज या राशींनी काळजी घ्या
-
तुम्हाला काही वेळा 'नाही' म्हणायला जमलं पाहिजे; जन्मतारखेनुसार 26 मार्चचा दिवस
-
या राशींना आज नशीब साथ देईल, पैसे मिळवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:38
आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी
आजचे नक्षत्र:कृत्तिका
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:प्रीती
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:20 to 18:52
यमगंड:12:45 to 14:17
गुलिक काळ:15:49 to 17:20
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च