वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Wednesday, October 7, 2020

आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खाण्या - पिण्यावर विशेष लक्ष द्या. प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. शक्य असेल तर प्रवास टाळा. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. योग, ध्यानामुळे मानसिक शांतता मिळू शकेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:43 to 11:04

यमगंड:13:48 to 15:09

गुलिक काळ:06:59 to 08:21