वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, September 7, 2020

श्रीगणेश यांच्या कृपेने आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील होईल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे आपण काल्पनिक जगाची सफर कराल. कौटुंबिक विषयात रस घेऊन प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष द्याल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:50 to 14:12

यमगंड:08:44 to 10:06

गुलिक काळ:14:12 to 15:34