वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Wednesday, July 7, 2021

कार्यपूर्तीस विलंब व शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना निर्माण होईल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी जाणवेल. प्रवासात विघ्न येण्याची संभावना आहे. आज नवे काम सुरू न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्या. ध्यान - धारणेने मानसिक स्वास्थ्य मिळवू शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:00 to 17:41

यमगंड:10:56 to 12:38

गुलिक काळ:12:38 to 14:19