वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Saturday, November 6, 2021

नोकरीत बढतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. प्रकृती उत्तम राहील. धन व मान - सन्मान प्राप्त होतील. व्यापारीवर्गाला वसुली करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:44

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:साध्य​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:15 to 09:45

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:14:18 to 15:48