वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, October 5, 2021

आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याचा दृष्टिने शुभ असल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत. मित्र व वडीलधार्‍यांच्या भेटी घ्याव्या लागतील. नवे मित्र होतील. हि मैत्री दीर्घकाळ टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनास आनंद होईल. एखादी सहल संभवते. दुपारनंतर शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वभावात उदासीनता वाढेल. कोर्ट - कचेरीशी संबंधित कामात सांभाळून राहा. आध्यात्मिक बाबींमध्ये सक्रीय व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:32 to 17:53

यमगंड:12:29 to 13:50

गुलिक काळ:15:11 to 16:32